March 16, 2025

avanivan

नवरात्री घटस्थापनेला”मी सुगरण “मोबाईल अँप लाँच होतोय!!

घरगुती जिन्नसची लज्जत_ताई तुला काय बनवता येते?कुठला पदार्थ तुझा उत्कृष्ट असतो असे तुला वाटते? हो ना? मग तू बनवलेला पदार्थ"मी...

“स्वयंभू उद्योग वाहन” च्या टीम द्वारेगुरुवार दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी लालबाग परिसरात pamphlet वाटप पार पडले.

ह्या प्रसंगी स्थानिक लघुउद्योग करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करून विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी “स्वयंभू” सीमा घोणे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

करू नका आता कोणाची चाकरी,लघुउद्योग करून कमवा स्वकष्टाची भाकरी!! केंद्र शासन होणार तुमचा जामीनदार ,आणि महाराष्ट्र शासन देणार तुम्हाला अनुदान!!!...

दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी “स्वयंभू” किरण लखेरे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

वडाळा बीपीटी कॉलनी मध्ये अवनि फूड वॅन

आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी पूजा सावंत ह्या लाभार्थी ला महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अनुदान योजने अंतर्गत...

फक्त आणि फक्त मराठी भाषिक महिलांना ” स्वयंभू ” फिरते जनरल वाहन * *मिळणार !!!*

केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेतर्गत "स्वयंभू " फिरते जनरल वाहन ची सुवर्णसंधी!! तुम्हांला तुमच्या स्वतःची आणि तीही हक्काचं "स्वयंभू"...