New Update
“स्वयंभू उद्योग वाहन” च्या टीम द्वारेगुरुवार दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी लालबाग परिसरात pamphlet वाटप पार पडले.
ह्या प्रसंगी स्थानिक लघुउद्योग करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करून विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
आजच संपर्क साधा
केंद्र आणि महाराष्ट्र शासन धोरणतर्गत "स्वयंभू "बनू शकते तुमच्या जीवनाची" सारथी " पहिले 108 महिलांनाच प्रवेश आहे ह्याची कृपया नोंद...
D MART चे मालक दमानिया मारवाडी समाजाचे,RELIANCE FRESH मालक अंबानी गुजराती समाजाचेमग आपण मराठी समाजाचे लोक स्वतःचे सुपर स्टोर नाही काढू शकत का?हो ना?
मग त्यासाठी 753000/- विना गुंतवणूक, विना तारण, विना जामीनदार आणि 25 टक्के सरकारी अनुदान ह्या तत्वावर"स्वयंभू "फिरते लघुउद्योग वाहनापासून सुरुवात...
मदर डेअरी “चे महाराष्ट्र हेड,मुख्य व्यवस्थापक ह्यांनीआमच्या कार्यालयाला भेट दिली
"मदर डेअरी "चे महाराष्ट्र हेड,मुख्य व्यवस्थापक आणि इतर सहकारी अवनिच्या प्रत्येक वॅन मध्ये मदर डेअरी दुग्धजन्य पदार्थ ठेवण्याकरिता प्रस्ताव दिला...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) चे शासकीय अधिकारी रवींद्र तांबे आणि त्यांचे एक सहकारी ह्यांनी आमच्या कार्यालयाला भेट
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) चे शासकीय अधिकारी रवींद्र तांबे आणि त्यांचे एक सहकारी ह्यांनी आमच्या कार्यालयाला भेट...
ओबीसी महामंडळ मंत्री अतुलजी सावे ह्यांची भेट….
ओबीसी महामंडळ मंत्री अतुलजी सावे ह्यांची भेट घेऊन ओबीसी समाजातील तरुणांच्या स्वयंरोजगार बद्दल गाऱ्हाने मांडले. ओबीसी महामंडळ अध्यक्ष आणि मंत्री...
खातू मसाले चे संस्थापक माननीय श्री. शालिग्राम खातू साहेब ह्यांनी अवनि वॅन च्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
खातू मसाले चे संस्थापक माननीय श्री. शालिग्राम खातू साहेब ह्यांनी अवनि वॅन च्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली भविष्यात अवनि वॅन...
“सुहाना मसाला” चे ऑल इंडिया बिजनेस हेड श्री. मनोज तारी आणि त्यांची टीम ह्यांनी…..
"सुहाना मसाला" चे ऑल इंडिया बिजनेस हेड श्री. मनोज तारी आणि त्यांची टीम ह्यांनी मुंबई व्यापारी असोसिएशन च्या मुंबई सेंट्रल...
प्रसाद फूड कॉर्नर चे राजेश जाधव यांची भेट
प्रसाद फूड कॉर्नर चे राजेश जाधव ह्यांनी विविध प्रकारचे 25 मेनू ज्यात नमकीन, विविध पीठ, कूकीस पासून सर्वच समावेश आहे.